विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या; तरूणाईचे भविष्य उद्ध्वस्त करू नका:कारवाई करून तरुणांचे भवितव्य खराब करण्याचे सरकारचे प्रयत्न
एमपीएससी, युपीएससी, नीट, एसएससी, शिक्षक भरती, विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहारांबाबत, परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात करण्यात आलेल्या…
